Tuesday, 1 November 2011

मी कोण आहे आणि काय करतो ?

मी कोण आहे आणि काय करतो ?
एका  सामान्य कुटुंबातला  अत्यंत   पापभीरु असा निरुपद्रवी प्राणी आहे मी.  अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण करून  सध्या स्वयंचलित वाहनाच्या इंजिन नियंत्रक वर संशोधन आणि सेवा देतो आहे. काम खूपच आनंददायी आहे. खूप मज्जा येते. तंत्रज्ञान हा माझा आवडीचा विषय.. तरीही अधे मध्ये समाजकारणाचा आणि राजकारणाचा कंड येतो आणि स्वस्थ बसू देत नाही. .. म्हणूनच हा लेखांचा उपद्व्याप !

दिनांक : १३  ऑगस्ट  २०१७

आज चुकून हा ब्लॉग मी उघडून बघीतला. गेल्या ६ वर्षातला पट  खुलला . बरेच  चढ -उतार पहिले गेल्या सहा महिन्यांत .

हा ब्लॉग आता लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत राहीन. 

Monday, 31 October 2011